मुलगी-तो काय बाहेर वाळत टाकला आहे कुलकर्णी-ओह… वाळू दे, वाळू दे! मुलगी बाहेर जाते अणि मूठभर वाळू आणून देते. कुलकर्णी चक्कर येउन पडतो (2/n)