आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त दिवसांचे ओझे आता रात्र रात्र शोषी रक्त

  • आरती प्रभू