जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का? आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का?